Fill in the blanks

Fill in the blanks

10th Grade

10 Qs

quiz-placeholder

Similar activities

Plants Survey

Plants Survey

KG - Professional Development

5 Qs

भिंगे व त्यांचे उपयोग

भिंगे व त्यांचे उपयोग

10th Grade

5 Qs

Fill in the blanks

Fill in the blanks

Assessment

Quiz

Science

10th Grade

Hard

Created by

Savita Somwanshi

Used 4+ times

FREE Resource

10 questions

Show all answers

1.

FILL IN THE BLANK QUESTION

30 sec • 1 pt

......... या शास्त्रज्ञाने ग्रहांच्या कक्षांचे वर्णन करणारे तीन नियम मांडले होते.

2.

FILL IN THE BLANK QUESTION

30 sec • 1 pt

......... हे परावर्तक दुर्बीण तयार करणारे पहिले शास्त्रज्ञ होते.

3.

FILL IN THE BLANK QUESTION

30 sec • 1 pt

वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते या बलास....... म्हणतात.

4.

FILL IN THE BLANK QUESTION

30 sec • 1 pt

ग्रहांची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून...... त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो.

5.

FILL IN THE BLANK QUESTION

30 sec • 1 pt

ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान ........व्यापं न करते.

6.

FILL IN THE BLANK QUESTION

30 sec • 1 pt

सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहांच्या आवर्त काळाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या........ समानुपाती असतो.

7.

FILL IN THE BLANK QUESTION

30 sec • 1 pt

कोणत्याही वस्तूचे .......म्हणजे त्यामध्ये असलेल्या द्रव्यसंचय याचे मापन होय.

Create a free account and access millions of resources

Create resources
Host any resource
Get auto-graded reports
or continue with
Microsoft
Apple
Others
By signing up, you agree to our Terms of Service & Privacy Policy
Already have an account?