Font size
WorksheetsILA Module 6 BRG PRE TEST
Total questions: 12
Worksheet time: 9mins
वाढत्या वयाच्या बालकांना पोषणाची आवश्यकता का असते?
शारीरिक विकासासाठी
शिकण्यासाठी
संसर्गाचा प्रतिकार करण्यासाठी
वरील सर्व पर्याय
बाळाला वरचा आहार कधी सुरु केले पाहिजे?
जेव्हा एखादी बाळ स्तनपान करणे थांबवते
जेव्हा आईला असे वाटते की ती पुरेसे दूध तयार करू शकत नाही
वयाचे 4 महिने पूर्ण झाल्यानंतर
वयाचे 6 महिने पूर्ण झाल्यानंतर
वयाच्या 9 महिन्यांनंतर
खालील खाद्यान्न पदार्थ मुलांसाठी प्रथिनांचा समृद्ध स्त्रोत कुठले आहे?
डाळी
शेंगदाणे
हिरव्या पालेभाज्या
अंडी
7- 8 महिन्यांच्या मुलाला कोणती खाद्यपदार्थ देऊ नाही?
खिचळी
पातळ डाळ
दही
फळे
हिरव्या पालेभाज्या
अंगणवाडी ताईने ६- ८ महिन्यांच्या मुलाच्या घरी किती वेळा गृहभेट द्यावी?
1-2 वेळा
AWW च्या वर्कलोडवर आधारित
अनेक वेळा
महिन्यातून एकदा
व्हिटॅमिन ए आपल्या शरीरास मदत करते -
प्रतिकारशक्ती सुधारित
डोळे निरोगी ठेवण्यास
संक्रमण पासून प्रतिबंधित
हाडे मजबूत करण्यास
बाळ कुठल्या वयात घरी तयार करुन बनविलेले बहुतेक पदार्थ चावून खाऊ शकतात?
6 महिने
18 महिने
12 महिने
5 महिने
खालील पदार्थ जीवनसत्त्वे आणि खनिजांचे समृद्ध स्रोत आहेत
तृणधान्ये
तूप / वनस्पती
फळे आणि हिरव्या पालेभाज्या
वरील सर्व
आहारातील विविधता म्हणजे काय?
जोपर्यंत आई देऊ शकते तोपर्यंत केवळ स्तनपान
स्तनपान बंद करणे आणि मऊ घट्ट आहार देणे
बाळाला भात / पोळी आणि डाळ देणे
कार्बोहायड्रेट्स, चरबी, प्रथिने आणि खनिजे आणि जीवनसत्त्वे समृद्ध असलेले अन्न प्रदान करणे
मऊ असलेले आणि मसालेदार नसनारे खाल्लेल्या सर्व पदार्थांना खालील वयातील एखादी मूल पचवू शकते
12 महिने
9 महिने
15 महिने
6 महिने
खालील पैकी कोणते पर्याय बरोबर आहेत?
a. हिरव्यापालेभाज्या मधून लोह मिळते व रक्तक्षय कमी होतो
b." अ जीवनसत्वामुळे " न्यूमोनिया, अतिसार व गोवर संसर्गापासून बचाव होतो
a आणि b
वरील कोणतेही नाही
खालील पैकी कोणते पर्याय बरोबर आहेत?
a. दुग्धजन्य पदार्थातून प्रथिने व कॅल्शिअम मिळते
b. मांसाहार करण्याऱ्या कुटुंबीयांनी बालकांना खायला देउ नये
c. अ जीवनसत्वामुळे रातांधळेपणा येत नाही
a आणि c
