Worksheetsmarathi
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
खालील वाक्यातील नाम ओळखा.
मीना सहावीत शिकते.
a)
मीना
b)
सहावी
c)
शिकते
2.
मुले खेळायला गेली .
a)
खेळायला
b)
गेली
c)
मुले
3.
सृष्टी अभ्यास करते.
a)
अभ्यास
b)
सृष्टी
c)
करते.
4.
सरिता आश्चर्याने ओरडली.
a)
आश्चर्याने
b)
सरिता
c)
ओरडली
5.
मुंबई खूप मोठी आहे.
a)
मोठी
b)
आहे
c)
मुंबई
6.
आम्ही कोल्हापूरला गेलो.
a)
कोल्हापूर
b)
गेलो
c)
आम्ही
7.
सरिता खेळत होती.
a)
खेळत
b)
सरिता
c)
होती
8.
विक्रमची माझ्याशी मैत्री झाली.
a)
विक्रम
b)
माझ्याशी
c)
झाली
9.
हरिदत्त नावाचा एक शेटजी असतो .
a)
असतो
b)
एक
c)
हरिदत्त
10.
गुलमोहर मंदमंद डोलत आहे.
a)
डोलत
b)
आहे
c)
गुलमोहर
100 %
