NEW
Font size
WorksheetsShyamche Bandhuprem
Total questions: 10
Worksheet time: 8mins
आपल्या गावातील मुलांना त्यांचे …………..
नवीन कपडे शिवतील;
काका मामा
आईबाप
आजी आजोबा
दादा वहिनी
………...दिवसांत धोतर चौघडी
करून गळ्याशी बांधून शा ळेत जावयाचे.
पावसाच्या
उन्हाळ्याच्या
हिवाळ्याच्या
थंडीच्या
………...फाटला होता.
आईने त्याला दोन-तीन गाबड्या लावल्या होत्या .
कापड
शर्ट
सदरा
कपडे
माझ्या पाया जवळून एक नानेटी ………….गेली.
सरपटत
चालत
पळत
उड्यामारत
पंचमहाभूतांच्या …………. मी चाललो होतो .
गाण्यातून
नाचातून
आवाजातून
सोबतीने
श्यामच्या लहान भावाचे नाव काय होते ?
अतिउत्तम
उत्तम
पुरुषोत्तम
मोरू
श्यामचे वडील वरचेवर दापोलीला कशासाठी जात ?
कोर्टाच्या कामासाठी
कचेरीच्या कामासाठी
कामासाठी
कोर्टकचेरीच्या कामासाठी
श्याम कोणता पऱ्ह्याओलांडून घरी आला होता?
पिसईचा पऱ्ह्या
सोंडेघरचा पऱ्ह्या
दापोलीचा पऱ्ह्या
रत्नागिरीचा पऱ्ह्या
श्यामजवळ एकूण किती पैसे जमले होते?
दोन रुपये आना
एक रुपया 20 पैसे
चार रुपये तिने
एक रुपये दोन आणे
श्यामच्या पाठीवरून कोणी हात फिरवला ?
आईने
बाबांनी
भावाने
मोरू जोषाने
