NEW
Font size
S
M
L
XL
WorksheetsGondyanchi Topi
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
आजीने टोपीला काय लावले होते?
a)
चमकी
b)
बटण
c)
गोंडे
2.
टोपी घातल्यावर नंदूने काय म्हटले?
a)
मी तर बाळ झालो
b)
मी तर राजकुमारच झालो
c)
मी तर भिकारी झालो
3.
नंदूला टोपी कोणी विणून दिली?
a)
आजीने
b)
मित्राने
c)
शिक्षकांनी
4.
आजीने टोपीला किती गोंडे लावले होते?
a)
तीन
b)
चार
c)
पाच
5.
२. खाली दिलेल्या कंसातील योग्य शब्द निवडून रिकाम्या
जागा भरा.
--------- टोपी घालून शाळेत गेला.
a)
चंदू
b)
बंडू
c)
नंदू
6.
आपण----------- करूनच काम करायला हवे.
a)
विचार
b)
जेवण
c)
अभ्यास
7.
खाली दिलेल्या शब्दांचे लिंग बदला.
मुलगी
a)
मूल
b)
मुलगा
c)
मुलगे
8.
खाली दिलेल्या शब्दांचे लिंग बदला.
आजी
a)
आजोबा
b)
आबा
c)
मामा
9.
खालील शब्दांचे समानार्थी लिहा.
स्तुती =
a)
राग
b)
प्रशंसा
c)
चिड
10.
खालील शब्दांचे समानार्थी लिहा.
उदास =
a)
खुश
b)
आनंद
c)
नाराज
Reset
