Font size
Worksheetsकोण होणार...... इंदापूर जीनियस
Total questions: 20
Worksheet time: 11mins
भारताच्या राजमुद्रेत कोणते वाचन आहे ?
वंदे मातरम
सत्यमेव जयते
जय हिंद
जय भारत
९००, १४६, २२२, ५२२, १०५, १०३, १५४, ३५१, १३३ या संख्यांना ३ ने पूर्ण भाग जाणाऱ्या संख्यांचा चढता क्रम मांडल्यास मधोमध कोणती संख्या येईल ?
२००
१०५
३५१
५२२
गटात न बसणारा शब्द ओळखा.
Basundi
Khir
Shira
Misal
How many vowels in English ?
7
9
6
5
choose the correct word for the given picture.
Guitar
Sitar
Veena
Violin
Choose the Correct Picture for the given words - Pilot
दिलेल्या शब्दातील बरोबर स्पेलिंग असलेला शब्द ओळखा ?
Aeroplane
Airoplane
Aeroplain
Aerouplane
w o p e r d दिलेल्या अक्षरांपासून कोणता इंग्रजी शब्द तयार होईल ? (इंग्रजीमध्ये)
(a)
मार्च महिन्यात एकूण सेकंद किती ?
२६७८६२९
२६७८४००
२७८४००३
२६५५५५०
१ ते २० पर्यंतच्या मुळ संख्येची बेरीज किती होते ?
७९
७८
७७
७६
दिलेल्या आकृतीत त्रिकोनांची संख्या किती ?
८
४
६
२
सुधीर उगवत्या दिशेकडे तोंड करून समोर चालत निघाला. नंतर तो २ वेळा काटकोनात डावीकडे वळला व नंतर पुन्हा ९० अंशात उजवीकडे वळाला तार त्याच्या पाठीमागे कोणती दिशा असेल ?
आग्नेय
दक्षिण
पूर्व
उत्तर
दिलेल्या आकृतीची परिमिती किती ?
४८ सेमी
४० सेमी
३६ सेमी
३२ सेमी
गटात न बसणारे पद ओळखा
पुष्प
सुमन
कुसुम
पारिजातक
दिलेल्या आकारांपासून कोणती आकृती तयार होईल ?
गटात नाम नसलेला पर्याय ओळखा.
तळे
पाऊस
टपटप
शेत
स्वतः करायचा अभ्यास या शब्द समूहाबद्दल शब्द लिहा (मराठीमध्ये)
(a)
नदीची सुरुवात होते ती जागा.
प्रवाह
संग्राम
उगम
मिलन
संख्यामाला पूर्ण करा
३५, ३३, ३०, २५, ?
१८
२०
१९
१७
एकही लढाई न हरलेला मराठ्यांचा राजा कोणता ?
छत्रपती शिवाजीराजे
छत्रपती मालोजीराजे
छत्रपती शहाजीराजे
छत्रपती संभाजीराजे
