Font size
S
M
L
XL
Worksheetsमराठी
Total questions: 11
Worksheet time: 7mins
Name
Class
Date
1.
मुलाचा वाढदिवस केव्हा आहे?
a)
उद्या
b)
परवा
c)
आज
d)
यापैकी नाही
2.
मुलाने -----कपडे घातले आहे
(a)
3.
मुलगा केव्हा उठला?
a)
दुपारी
b)
संध्याकाळी
c)
रात्री
d)
सकाळी
4.
आईने मुलाला काय खाऊ घातले?
a)
पेढा
b)
शिरा
c)
खीर
d)
जिलेबी
5.
मुलाने शाळेत काय वाटले?
a)
पेन्सिल
b)
पेन
c)
केक
d)
चॉकलेट
6.
मुलाने कोणाला नमस्कार केला?
a)
आजी
b)
आई बाबांना
c)
मित्रांना
d)
आजोबांना
7.
सायंकाळी मुलाच्या घरी कोण आले?
a)
पक्षी
b)
शिक्षक
c)
सोबती व नातलग
d)
कलाकार
8.
मुलाला काय काय मिळाले?
a)
सुंदर फुले व छान खेळणी
b)
बिस्किट
c)
पेन
d)
पैसे
9.
मुलाला कोणी ओवाळले?
(a)
10.
मुलाने वाढदिवसाच्या दिवशी काय कापले?
a)
केक
b)
पिज्जा
c)
चॉकलेट
d)
पेस्ट्री
11.
कोणाच्या वाढदिवसाला मजा आली?
a)
आईच्या
b)
बाबांच्या
c)
काकांच्या
d)
मुलाच्या
Reset
