NEW
Font size
WorksheetsPOSHAN ABHIYAAN
Total questions: 25
Worksheet time: 19mins
सी बी इ म्हणजे काय ?
कम्मुनिटी बेस्ड इव्हेंट्स
कॉम्युटर बेस्ड एड्युकेशन
सेंट्रल बोर्ड ऑफ एड्युकेशन
करंट बेस्ड एड्युकेशन
पोषण अभियान कोठे व केव्हा सुरु झाले ?
८ मार्च २०१८ , राजस्थान
८ एप्रिल २०१८ , मध्य प्रदेश
८ मार्च २०१९ , गुजरात
८ एप्रिल २०१९ , उत्तर प्रदेश
पोषण अभियानाच्या पुढीलपैकी कोणती उद्दिष्ट आहे ?
कुपोषण कमी करणे , बुटकेपणा , जन्मतः वजन कमी बालक संख्या कमी करणे
महिला व मुलींमधील अनेमिया कमी करणे
बालकांमधील अनेमिया कमी करणे
वरील पैकी सर्व
बाळ जन्मल्यानंतर स्तनपान कधी करावे ?
अर्धा तास
एक तास
जितके लवकर शक्य तितक्या लवकर
१५ मिनिटे
निव्वळ स्तनपान कधी पर्यंत करावे ?
६ महिन्यापर्यंत
२ वर्षापर्यँत
१ वर्षापर्यंत
एक वर्ष ६ महिने पर्यंत
वरच्या आहाराची सुरवात कधी करावी ?
६ महिने पूर्ण झाल्यावर
५ महिने पूर्ण झाल्यावर
४ महिने पूर्ण झाल्यावर
७ महिने पूर्ण झाल्यावर
बाळाचे वजन जन्मतः कमी असल्यास काय करावे ?
स्तनपान
कांगारू
स्वच्छता
वरील पैकी सर्व
अशक्त बाळ कसे ओळखावे ?
ताकदीने स्तनपान न करणे
२०० ग्राम पेक्षा कमी वजन
साडे आठ महिने पूर्ण होयचे आत जन्म
वरील पैकी सर्व
पोषण अभियानामध्ये बुटकेपणा, कुपोषण, जन्मत: वजन कमी हे दरवर्षी किती टक्कयांनी कमी करावयाचे आहे
2
3
4
5
सप्टेंबर 2020 पोषण महा अभियान पुढील पैकी कोणत्या दोन प्रमुख घटकांवर केंद्रीत केले आहे?
परसबाग लागवड व प्रसिध्दी
सॅम मुले शोधणे व तपासणे
वजन व उंची घेणे
पर्याय 1 व 2
सॅम मुल कसे ओळखावे?
उंच्ीच्या प्रमाणात वजन कमी
दंड घेर 11.5 पेक्षा कमी
दोन्ही पायावर सुज असणे
वरिल पैकी सर्व
6 महिन्यांच्या आतील व आजारी मुले कोठे पाठविली जातत?
एन.आर.सी.
प्रा.आ.केंद्र
व्ही.सी.डी.सी.
हॉस्पिटल
व्ही.सी.डी.सी. मध्ये सद्यस्थितीत कोणता आहार पुरवला जातो?
अमायलेज युक्त आहार
ई.डी.एन.एफ
सकस आहार
दैनंदिन आहार
व्ही.सी.डी.सी. किती दिवसांपर्यंत केली जाते?
14 आठवडे
12 आठवडे
15 आठवडे
10 आठवडे
आय.ई. सी. म्हणजे काय ?
इन्फॉरमेशन इज्युकेशन, कम्युनिकेशन
इंडीयन इज्युकेशन कमेटी
इंटरनल एक्शचेंज कमीशन
इंडस्ट्रिअल इकॉनॉमीक कम्युनिकेशन
परसबागेमध्ये कोणत्या प्रकारच्या झाडांचा समावेश असतो ?
वेल वर्गीय
फळवर्गीय भाज्या
विविध प्रकारचे पालेभाज्या
वरिल पैकी सर्व
परसबागेचे महत्व काय आहे?
कुपोषण व रक्त कमतरतेला आळा बसणे
सांडपाण्याची विल्हेवाट
ऋतुमानानुसार भाजीपाल्याची उपलब्धता
वरिल पैकी सर्व
कोरोना बाबत आपण कोणती प्रतिबंधात्मक काळजी घेतली पाहीजे
हात स्वच्छ धुने
सामाजीक अंतर पाळणे
मास्क वापरणे
वरिल पैकी सर्व
सी बी इ मध्ये किती प्रकारचे कार्यक्रम असतात ?
3
4
5
6
गरोदर मातेचा हिमोग्लोबिन किती असावा ?
8 - 10
12 - 15.5
13-15
11-14
ऍनेमिया हा आजार कुणाला होतो ?
तरुण मुले
म्हातारी माणसे
गरोदर माता
वरील सर्व
पुढील पैकी कशात जास्त लोह असते ?
संत्रा
भात
कडधान्य
सफरचंद
खालीलपैकी कोणते जीवनसत्व चांगल्या रोगप्रतिकारक क्षमते साठी योग्य आहे ?
कॅल्शिअम
आयोडीन
जीवनसत्व के
जीवनसत्व सी व अ
सकस आहारासाठी पुढील पैकी कोणते घटक आवश्यक आहेत ?
कर्बोदके -कडधान्य
स्निग्ध पदार्थ व पिष्टमय पदार्थ
प्रथिने -जीवनसत्व
वरील पैकी सर्व
EDNF चा लॉन्ग फॉर्म खालील पैकी कोणता आहे ?
Eneregetic Drink Natural Food
Energy Drink Nutriton Fluid
Energy Dense Nutrition Food
Energy Dose Nutrition Fluid
