wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

सराव चाचणी, इयत्ता तिसरी, विषय मराठी

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

कौलारावर काय पडत आहे?

a)

झाडाचे पाणी

b)

पावसाचे टपोरे थेंब

c)

गारा

d)

टिपरी

2.

पाण्यात थेंबा भोवती काय उठत आहेत?

a)

पर्जन्य

b)

तरंग

c)

पाणी

d)

धरणी

3.

म्हातारी काय भरडत आहे?

a)

धान्य

b)

हरभरे

c)

डाळ

d)

वाटाणे

4.

ढग या शब्दाला समानार्थी शब्द लिहा.

a)

पाऊस

b)

पर्जन्य

c)

मेघ

d)

वर्षा

5.

ढगांचा

a)

कडकडाट

b)

घडगडाट

c)

गडगडाट

d)

खडखडाट

6.

विजांचा

a)

फडफडाट

b)

कडकडाट

c)

तडतडाट

d)

खडखडाट

7.

धान्य चाळण्यासाठी काय वापरतात?

a)

गाळणी

b)

चाळण

c)

सूप

d)

जाते

8.

वीज या शब्दाला समानार्थी शब्द लिहा.

a)

जमीन

b)

लहर

c)

चपला

d)

पवन

9.

पाऊस पडताच काय नाचू लागले?

a)

पक्षी

b)

मोर

c)

अंगण

d)

पाणी

10.

धरतीच्या कणाकणात काय जुळुन आले?

a)

तरंग

b)

संगीत

c)

आनंद

d)

लहरी