Font size
S
M
L
XL
Worksheetsशब्दयोगी अव्यय मराठी
Total questions: 15
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
मोराच्या डोक्या--- तुरा असतो .
a)
वर
b)
खाली
c)
बाजूला
d)
समोर
2.
समुद्रा-- खूप मासे असतात
a)
बाजूला
b)
मध्ये
c)
बाहेर
d)
समोर
3.
सर्व मुली नदी-- गेल्या
a)
बाजूला
b)
खाली
c)
वर
d)
शेजारी
4.
माझ्या घरा--- शाळा जवळ आहे
a)
पुढून
b)
मागून
c)
पासून
d)
बाजूला
5.
हत्ती--- राजाची मिरवणूक निघाली
a)
खालून
b)
बाजूने
c)
वरून
d)
पासून
6.
सर्व त्याच्या-- बघत राहिले .
a)
जवळ
b)
कडे
c)
इकडे
d)
लांब
7.
माझ्या-- आईने नवीन फ्रॉक आणला.
a)
लांब
b)
पासून
c)
कारण
d)
साठी
8.
आज सकाळ------- पाऊस पडत होता
a)
लांबून
b)
दुरून
c)
जवळ
d)
पासून
9.
कृष्णा दारा--- लपला होता
a)
पुढे
b)
समोर
c)
आड
10.
गावा-- खूप माकडे आली आहेत
a)
खाली
b)
मध्ये
c)
वर
11.
मुलां--- आईने खूप त्याग केले.
a)
बरोबर
b)
पुढे
c)
साठी
12.
पुलिस चोरा---- धावत होते.
a)
पुढे
b)
पाठी
c)
सोबत
13.
घरा--- सुंदर रांगोळी काढली आहे.
a)
वर
b)
समोर
c)
खाली
14.
झाडा---- नारळ खाली पडले
a)
बाजूने
b)
वरून
c)
खालून
15.
समुद्रा----- खूप मासे होते .
a)
वर
b)
बाजूला
c)
त
Reset
