NEW
Font size
Worksheetsमराठी. वर्ग 7 वी. पाठ बदशाहाचा लाडका नोकर
Total questions: 10
Worksheet time: 6mins
बादशहाच्या मनात कोणता विचार येई.
वेळ येईल तेव्हा या लोकांना सर्व समजेल
आज या लोकांना सर्व समजेल
उद्या या लोकांना सर्व समजेल
बादशहा व त्याचे नोकर कुठून प्रवास करीत होते.
दिल्लीवरून
जयपूर वरून
वाळवंटातून
बादशहाने आपल्या लाडक्या नोकराला कोणते बक्षीस दिले व कशासाठी.
त्याच्या एकनिष्ठतेचे बक्षीस म्हणून सोन्याचा हार दिला
त्याचे एकनिष्ठतेचे बक्षीस म्हणून मोत्यांचा कंठा दिला
त्याचे एकनिष्ठतेचे बक्षीस म्हणून चांदीचा कंठा दिला.
बादशहाचे इतर नोकर त्याची-------करीत असत
मजाक
थट्टा
इर्षा
माझ्या मते मोत्यान पेक्षा आपली--------खूपच अगत्याची होती
सेवा
नोकरी
गाडी
पाहिलंत ना? सगळ्या नोकरात माझा हा नोकर लाडका का आहे हे आता तरी तुम्हाला समजले का. कोण कोणास म्हणाले
राजा लाडक्या नोकराला म्हणाला
लाडका नोकर इतर नोकरांना म्हणाला
बादशहा सर्व नोकरांना म्हणाला
पुष्कळ या शब्दाला समानार्थी शब्द लिहा
सर्व
भरपूर
वर
किमती या शब्दाला विरुद्धार्थी शब्द लिहा
मौल्यवान
स्वस्त
महाग
एकात्मता या शब्दाला इंग्रजी अर्थ लिहा
Unity
Uniform
Loyal
गाढवाला गुळाची चव काय. या म्हणीचा अर्थ लिहा
एकाने काम करावे आणि दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा
कामाचा बहुतेक भाग पूर्ण झाला आणि अल्पसाच व्हायचा राहिला
ज्याला एखाद्या गोष्टीचा गंध नाही त्याला त्या गोष्टीचे महत्त्व कळू शकत नाही
