Free Printable Worksheets
Font size
More settings
जगाचा पोशिंदा कोण आहे.
शेतकरी
शिक्षक
शिपाई
लोक कशाला मुकतील.
फळा फुलांना
शिक्षणाला
प्रवासाला
जगात अनर्थ केव्हा होईल
मोबाईल बंद पडतील तेव्हा
टीव्ही बंद पडेल तेव्हा
शेतकरी रुसेल तेव्हा
कवितेमध्ये कोणाचे महत्त्व सांगितले आहे.
निसर्गाचे
शेतकऱ्याचे
बैलांचे
शरीर या शब्दाला समानार्थी शब्द लिहा
कर
उदर
तन
वस्त्र या शब्दाला समानार्थी शब्द लिहा
कापड
स्वप्न
जागे
खालील योग्य वाक्य शोधा.
शेत धान्यात पिकते
धान्य शेतात पिकते
शेत पिकते धान्यात
अनर्थ म्हणजे काय.
आनंद
सुख
संकट
पेरी न तो ----- तरी तिलेळ.रिकामी जागा भरा
कापूस
ज्वारी
तीळ
नाना या शब्दाचा पाठातील अर्थ सांगा.
वेगवेगळी
नाम
सर्वदूर
View all
10 questions
रांझणी जीएस
Worksheet
•
1st - 8th Grade
विषय मराठी. वर्ग 7 वी. पाठ प्रसंगावधानाचे बक्षीस
7th Grade
मराठी.वर्ग 7 वी. पाठ या रे सारे या रे!
7 वी पाठ क्रमांक 16 निश्चयाचे बळ.
11 questions
Family Reunion
KG - University