wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

मराठी. वर्ग सहावी. पाठ नौबत (कविता)

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

गगनाल काय भिडू दे असे कवी म्हणतात.

a)

जय जय महाराष्ट्र विजय घोष

b)

जय जय मुंबई विजय घोष

c)

जय जय भारत विजय घोष

2.

काळोखावर काय पडायला हवे

a)

हृदयामधले तेज

b)

डोक्या मधले तेज

c)

मनामधले तेज

3.

अन्यायाच्या विरोधात कोण लढेल.

a)

समाज

b)

आमची शूर मनगटे

c)

आमची भित्री मनगटे

4.

आमची भक्ती व शक्ती कोण आहेत

a)

भक्ती विज्ञान व शक्ती माणुसकी

b)

भक्ती मंदिर व शक्ती पैसा

c)

भक्ती घाबरणे व शक्ती विचार करणे

5.

उंच स्वर चढू दे. या वाक्यातील विशेषण ओळखा

a)

उंच

b)

स्वर

c)

चढू दे

6.

नवीन मूर्ती या हातांनी घडू दे. या वाक्यातील विशेषण ओळखा.

a)

मूर्ती

b)

हातांनी

c)

नवीन

7.

गगन या शब्दाला समानार्थी शब्द लिहा

a)

आकाश

b)

ढग

c)

तरू

8.

निर्भय शब्दाला विरुद्धार्थी शब्द लिहा

a)

निर

b)

अन्याय

c)

भय

9.

पास या शब्दाला योग्य उपसर्ग लावा

a)

सु

b)

बिन

c)

ना

10.

वापर या शब्दाला योग्य उपसर्ग लावा.

a)

गैर

b)

वी

c)

अप