Worksheetsमाझ्या देशावर माझे प्रेम आहे
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
प्रतिज्ञा म्हणजे काय
a)
काया
b)
वाचा
c)
मनाने केलेले संकल्प
d)
वरील सर्व
2.
प्रस्तुत पाठ कोणत्या पुस्तकातुन घेतला आहे ?
(a)
3.
देश म्हणजे काय ?
a)
देशातील सर्व वृद्ध
b)
सर्व मुले
c)
देशातील सर्व लोक
d)
वरील सर्व
4.
लोकांनी कोणाची गाडी अडवली ?
(a)
5.
प्रेम कसे असू शकत नाही ?
a)
निष्क्रिय
b)
सक्रिय
c)
वरील दोन्ही
6.
खरा तो एकची धर्म,
जगाला प्रेम अर्पावे.’ , ही कविता कोणी लिहिली आहे ?
a)
यदुनाथ थत्ते
b)
साने गुरुजी
c)
महात्मा फुले
7.
प्रेम निष्क्रिय असूच शकत नाही.’ , कोण म्हणाले
a)
महात्मा फुले
b)
महात्मा गांधी
c)
साने गुरुजी
d)
पंडित जवाहरलाल नेहरू
8.
तो, हा, सुंदर, आपण , गटात न बसणार शब्द सांगा व का
a)
तो , सर्वनाम
b)
सुंदर , सर्वनाम
c)
सुंदर , विशेषण
d)
आपण , विशेषन
9.
पाठाचे लेखक कोण
a)
वसंत जोशी
b)
कामतानाथ
c)
यदुनाथ थत्ते
d)
माथव विचारे
10.
या पाठाचे नाव काय
a)
देशावर माझे प्रेम
b)
माझे प्रेम माझ्या देशावर
c)
माझ्या देशावर माझे प्रेम आहे
d)
मझ्या देशावर माझे प्रेम आहे
100 %
