Worksheetsरंग साहित्याचे
Total questions: 10
Worksheet time: 4mins
Name
Class
Date
1.
1) पुस्तकांच्या गावचे नाव काय?
a)
महाबळेश्वर
b)
भिलार
2.
2) "अरे आमी सर्व तुला भेटायला आलो आहोत . आम्हाला तुझ्याशी मैत्री करायची आहेत". कोणी कोणास म्हणतले?
a)
सुश्रुत चे वर्गमित्र
b)
पुस्तकाच्या वेशातील मुले
3.
3) कथेचं दुसर नाव काय?
a)
गोष्ट
b)
निबंध
4.
4) कथेचे वैशिष्ट्य सांगा .
a)
उत्तम निवेदन तंत्र
b)
आकर्षक सुरुवात आणि परिणामकारक शेवट
5.
5) कादंबरीची धाकटी बहीण कोण ?
a)
कविता
b)
कथा
6.
6) साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मनाचा ध्यानपीठ पुरस्कार विस . खांडेकर यांच्या ---------–---------–----या कादंबरीला मिळाला.
a)
स्वामी
b)
ययाति
7.
7) मोचक्या शब्दात मोठ्ठा आशय व्यक्त करणं हे माझं वैशिष्ट्य.
a)
कविता
b)
कथा
8.
8) मराठी दिन कधी साजरा केला जातो?
a)
२८ फेब्रुवारी
b)
२७ फेब्रुवारी
9.
9) नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण?
a)
वि.स खांडेकर
b)
वि.वा शिरवाळकर
10.
10) पिठातील मुलाचे नाव काय?
a)
हेमंत
b)
सुश्रुत
100 %
