Font size
WorksheetsDivya cha shodha magche divy
Total questions: 15
Worksheet time: 10mins
एडिसनने किती प्रकारचे बांबूच्या जाती गोळा केल्या
४ हजार
५ हजार
६ हजार
७ हजार
एडिसनने बांबू पासुन काय तयार केले?
कार्बन
फिलॅमेंट
पलाटिनम
काठी
एडिसन त्यांच चहा , जेवण आणि झोप कुठे करत होते?
व्यायाम शाळेत
जंगलात
प्रयोग शाळेत
आपल्या घरी
एडिसन सोबत बांबू आणायला कोण गेले होते?
(a)
दिव्यामध्ये फिलॅमेंटसाठी वापरण्यात येणार्या धातूचे काय नाव होते?
कोळसा
ऑल्युमिनियम
टंगस्टन
लाकडे
एडिसन चा सहकारयांन पशुंशी आणि मलेरिया शी सतत सामान करायला लागले.
(चूक का बरोबर )
चूक
बरोबर
एडिसनने बांबूच्या वेगवेगळ्या जाती गोळा करण्यासाठी खूप कमी पैसे खर्च केले.
(चूक का बरोबर )
बरोबर
चूक
कुठल्या दिवशी एडिसनने लावलेल्या दिव्याच्या शोधाला पन्नास वर्षे पूर्ण झाली?
२३/जानेवारी /१८७९
२१/ऑकटोबर/१८७९
१५/ऑकटोबर /१९२९
२५/डिसेंबर /१७५९
एडिसन त्याच्या सहकारयांन सोबत समृद्रावर कशासाठी गेले होते?
फिरण्यासाठी
शोध लावण्यासाठी
मासेमारीसाठी
आरामात करण्यासाठी
हिस्त्रं' या शब्दाचा अर्थ काय आहे?
साक्रमक
रागीट
आक्रमक
भोळा
दिव्याच्या शोधायची बातमी जगभर कशी पसरली?
बातम्याने
बोलुन
शोधुन
वर्तमान पत्राने
दिव्याच्या शोधमागचे दिव्य या पाठाच्या लेखकांचे नाव लिहा?
(a)
सुर्यग्रहणाचा अभ्यास करण्यास कोण जमले होते?
(a)
सर. हंफ्रे डेवही यांनी काय तयार केले?
(a)
वेडगळ शब्दांचा अर्थ लिहा.
(a)
