Font size
Worksheetsचुडीवाला
Total questions: 15
Worksheet time: 8mins
कोण ते लिहा
चिठ्ठीतला मजकूर वाचून दाखवणारा
रघुभैया
दाजीसाहेब
अन्वर
कोण ते लिहा
अब्दुलला सत्काराचे निमंत्रण देणारे
रघुभैया
अन्वर
दाजीसाहेब
कोण ते लिहा
बांगड्याचा व्यवसाय करणारे
अब्दुल
रघुभैया
दजीसाहेब
चूक की बरोबर
संक्रांत असल्याने अब्दुलचा धंदा तेजीत चालला होता
चूक
बरोबर
चूक की बरोबर
शांतीवनाच्या त्या गोलकार कमानीकडे अब्दुलचे लक्ष गेले.
चूक
बरोबर
चूक की बरोबर
बांगड्यांची पेटी आणि पिशवी सांभाळत अब्दुल बसमध्ये चढला.
चूक
बरोबर
रिकाम्या जागा भरा
प्रत्येकीला ............... बांगड्या भरायच्या होत्या
प्रथम
आधी
आवडीच्या
रिकाम्या जागा भरा
............. त्यांच्याबरोबर बसायला संकोच वाटला
शन्नूला
अब्दुलला
रघुभैयाला
रिकाम्या जागा भरा
............ पुढचे बोलणे अब्दुलने ऐकलेच नाही
अन्वरचे
रघुभैयाचे
शन्नूचे
समानार्थी शब्द
कीव
ध्वनी
लक्ष
दया
समानार्थी शब्द
क्रोध
संताप
राग
दया
विरूद्धार्थी शब्द
राग
लोभ
संताप
क्रोध
विरूद्धाथी शब्द
आनंद
हर्ष
दुःख
उत्साह
वचन बदला
पेटी
पेटी
पेट्या
वचन बदला
तपोवन
तपोवन
तपोवने
