wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

7 वी पाठ 13 रंगीत गाडी

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

बालपणीच्या कविला बैलांची जोडी कोठे घेऊन जात आहे.

a)

मामाच्या गावी

b)

आत्याच्या गावी

c)

मावशीच्या गावी

2.

कानोसा घेऊन कोण धावून येते.

a)

आजी

b)

मामी

c)

आजोबा

3.

आजोबा नातवाला काय करतील.

a)

नातवाला कडेवर घेतील आणि खाऊ देतील

b)

नातवाचे कौतुक करून चुंबन घेतील

c)

नातवाला शेतामध्ये फिरायला मिळते

4.

कोण ------- धाऊन येई हो! रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.

a)

लवकर

b)

उशिरा

c)

लगबग

5.

खालील शुद्ध शब्द ओळखा.

a)

रंगीत

b)

रणगीत

c)

रगीत

6.

योग्य अनुस्वार असलेले शब्द ओळखा.

a)

मजुंवानी

b)

मंजुळवाणी

c)

मनजुळवानी

7.

दौडत या शब्दाला समानार्थी शब्द द्या

a)

मागे

b)

धावत

c)

नंतर

8.

वात या शब्दाला समानार्थी शब्द लिहा.

a)

कापूस

b)

कपडा

c)

वारा

9.

कवितेमध्ये बैलांची कोणती जोडी आहे

a)

खिल्लारी

b)

पंढरपुरी

c)

खानदेशी

10.

माझ्या मामाची रंगीत गाडी या कवितेचे कवी कोण आहेत.

a)

ह.ना. आपटे

b)

बा.भ. बोरकर

c)

ग.ह. पाटील