Worksheetsविषय मराठी. वर्ग 7 वी पाठ झाड म्हणतं धारा दे
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
सृष्टी मधल्या चराचराला काय द्यावे असे कवीला वाटते
a)
आनंद
b)
सौख्य
c)
समाधान
2.
पाणी कुणाला मिळावे असे कवी म्हणतो
a)
नदी ओहळा
b)
धरण
c)
समुद्र
3.
कवीला कशाची गर्जना नको आहे
a)
पैशाची
b)
राजकारणाची
c)
दुष्काळाची
4.
प्रकाश कुणाला मिळावा असे कवीला वाटते.
a)
पृथ्वीला
b)
झाडांना
c)
तृण कोंबाना
5.
झाड म्हणतं धारा दे या कवितेचे कवी कोण आहेत
a)
साने गुरुजी
b)
रवींद्र भट
c)
सुशील चव्हाण
6.
अखंड------- नको ईश्वरा झुळझुळणारा वारा दे. रिकामी जागा भरा.
a)
वादळ
b)
हवा
c)
वारा
7.
सरिता या शब्दाला समानार्थी शब्द लिहा
a)
वृक्ष
b)
हवा
c)
नदी
8.
पवन या शब्दाला समानार्थी शब्द लिहा
a)
प्रकाश
b)
वारा
c)
नदी
9.
खंड या शब्दाला योग्य उपसर्ग लावून विरुद्धार्थी शब्द लिहा
a)
अ
b)
आ
c)
आई
10.
कवितेमध्ये कशाचे वर्णन केले आहे
a)
निसर्गाचे
b)
पृथ्वीचे
c)
शहराचे
100 %
