Worksheetsयोग्य ती पर्याय निवडा( स्वप्न करू साकार)
Total questions: 15
Worksheet time: 8mins
कोणाचे स्वप्न साकार करायचे आहे ?
देशाचे
जनतेचे
नव्या पिढीचे नव्या युगाचे
घराघरातून कोण जन्म घेणार आहे?
मुले
तेजा चा नवा अवतार
माणसे
कवी कोणावर आमचा अधिकार आहे असे म्हणतो ?
देशावर
घरावर
देशाच्या मातीवर
कवी शेतामधून काय पिकवायला सांगतात?
धान्य
फुले
मोती
जय जय कार करणे म्हणजे काय ?
निंदा करणे
स्तुती करणे
नाम घोष करणे
स्वप्न करू साकार कवी कोण?
किशोर पाठक
अनिल काकोडकर
इंदिरा संत
कोणता ललकार घूम व्हायचा आहे ?
मंगळाचा
वैभवाचा
उत्क्रांतीचा
हात कसा हवा आहे?
दान करण्याचा
प्रेमाचा
शुभंकर
स्वप्न साकार करणे म्हणजे काय?
इच्छा पूर्ण करणे
इच्छा बाळगणे
भविष्यातील स्वप्न पूर्ण करणे
मातीचे मंगलमय व्हावे
शरीर
तनमन
विश्व
नव्या पिढीचे नव्या युगाचे करू साकार
स्वप्न
दिवास्वप्न
जग
फुलामुलांतून हसतो -------
चैत्र
चैत्र वैशाख
श्रावण
कोणते यंत्र डोलते
हाताचे
श्रमशक्तीचे
अधिकाराचे
कोणती चक्र चालते ?
उद्योगाचे
श्रमशक्तीचे
हाताचे
कवीला काय प्रिय आहे ?
देश
मातृभूमी
धन दौलत
