Font size
Worksheetsनागपूर
Total questions: 10
Worksheet time: 6mins
१. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती?
मुंबई
पुणे
नागपूर
कोल्हापूर
नागपूरातील प्रसिद्ध पर्यटनस्थळांची नावे लिहा ?
अंबाझरी तलाव
सारसबाग
पोद्दारेश्वर मंदिर
कुतुबमिनार
नागपूर शहराची स्थापना -------------- राजाने केली.
राजाराम
शहाजी
बरखत बुलंदशहा
राजर्षि शाहू
नागपूर शहर कोणत्या संघटनांचे प्रमुख केंद्र आहे?
आदिवासी
राष्ट्रीय सेवक संघ
गोंड
विश्व हिंदू परिषद
सर्वात मोठे शहर म्हणून जगात आणि भारतात नागपूर शहराचा कितवा क्रमांक आहे?
114,13
112,11
110,10
123,9
सावंगी या शहरात कोणाची समाधी आहे?
संताजी महाराज
भय्याजी महाराज
बण्डोजी महाराज
दादाजी महाराज
--------------- हा किल्ला दोन डोंगरांवर वसलेला आहे.
रामगिरी
जंजिरा
पुरंदर
सीताबर्डी
नागपूर शहराच्या पश्चिम भागात असणाऱ्या तलावाचे नाव काय?
बालाजी
अंबाझरी
रामटेक
सावंगी
नागपूर शहरात ------------------ प्रमाण खूप आहे.
साप
घोडे
हत्ती
वाघ
नागपूरचे नाव तिथे वाहणाऱ्या ---------- नदीच्या नावावरून ठेवले गेले आहे.
गंगा
नाग
यमुना
कृष्णा
