wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

Nagpur

Total questions: 10

Worksheet time: 2mins

Name
Class
Date
1.

भाताच्या कोणत्या भागात नागपूर स्थित आहे?

a)

मध्य

b)

पूर्वी

c)

डावी

d)

उजवी

2.

महाराष्ट्राची राजधानी कोणती ?

a)

नाशिक

b)

नागपूर

c)

मुंबई

d)

बुलढाणा

3.

नागपूर हे भारतील कितव्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर आहे ?

a)

15

b)

13

c)

7

d)

5

4.

नागपूर हे जगातील कितव्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर आहे ?

a)

177

b)

114

c)

167

d)

99

5.

नागपूरची पुनर्रचना केव्हा घडली ?

a)

1 मे 1770

b)

4 जुलै 1960

c)

1 मे 1960

d)

6 जुलै 2009

6.

नागपुरात मराठी भाषा ही _______________ च्या रुपात प्रचलित आहे.

a)

'कोकणी'

b)

'नागपूर भाषा'

c)

'ऐरणी'

d)

'नागपुरी बोली'

7.

नागपूर शहराची स्थापना _____________ केली.

a)

1703

b)

1790

c)

1690

d)

1789

8.

नागपूर शहराची स्थापना कोणी व कोणत्या शकतात केली ?

a)

गोंड राजा ने 1703

b)

रवी राजा ने 1830

c)

All of these

d)

None of these

9.

ताजबाग हे काय आहे:-

a)

मस्जिद 🙏

b)

गुरुद्वारा 🙏

c)

मंदिर 🙏

d)

पार्क 🥳

10.

नागपूर शहराला ___________&____________ म्हणुन ओळखले जाते

a)

ऑरेंज सिटी & मँगो पल्प

b)

ऑरेंज सिटी & संत्र नागरी

c)

All of these

d)

None of these