NEW
Font size
S
M
L
XL
Worksheetsमराठी
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
वाटभर काय पसरली आहे.
a)
सावली
b)
ऊन
c)
पाऊस
2.
पालवीचे रंग कोणकोणते दिसत आहेत
a)
गुलाबी पोपटी हरित
b)
निळा हिरवा पिवळा
c)
लाल जांभळा निळा
3.
सुगंध कशामुळे घमघमतो आहे.
a)
पालविमुळे
b)
फळांमुळे
c)
मोहरमुळे
4.
रस्ता गेला दुर दुर झाडे----- लागली. रिकाम्या जागा भरा
a)
दुतर्फा
b)
दोन्ही बाजूला
c)
एका बाजूला
5.
ऋतू चित्र या कवितेचे रचनाकार कोण आहेत.
a)
शिरीष पै
b)
ग.ह. पाटील
c)
शुशील चव्हाण
6.
हरित या शब्दाला समानार्थी शब्द लिहा.
a)
पिवळा
b)
निळा
c)
हिरवा
7.
पान या शब्दाला समानार्थी शब्द लिहा.
a)
पर्ण
b)
पान
c)
खोड
8.
झाड या शब्दाचे लिंग ओळखा.
a)
पुरुषलिंग
b)
स्त्रीलिंग
c)
नपुसकलिंग
9.
ज्योत या शब्दाचे लिंग ओळखा
a)
पुरुषलिंग
b)
स्त्रीलिंग
c)
नपुसकलिंग
10.
झाडांना पालवी कोणत्या ऋतूत येते.
a)
वसंत
b)
शिशिर
c)
हेमंत
Reset
