wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

Devanga Palav quize

Total questions: 5

Worksheet time: 1hrs 15mins

Name
Class
Date
1.

देवांगने सांगितलेल्या सिक्रेटं काय करायचं?

a)

सिक्रेटला सिक्रेट ठेवायचं कोणालाही सांगायचं नाही

b)

सिक्रेट इम्प्लिमेंट करायचं

c)

सिक्रेट इम्प्लिमेंट करायचं आणि इतरांनाही सांगायचं

d)

फक्त इतरांना सांगायच, स्वतः इम्प्लिमेंट करायचं नाही

2.

देवांग अभ्यास कधी करायचा?

a)

परीक्षा जवळ आल्यावर

b)

आईने सांगितल्यावर

c)

दररोज

3.

देवांगला एखाद उत्तर किती वेळा वाचल्यावर लक्षात राहायचं?

a)

1

b)

3

c)

5

d)

10

4.

अभ्यासाला बसताना तो काय विचार करायचा?

a)

नवीन काहीतरी शिकायला मिळणार

b)

आई ओरडू नये म्हणून अभ्यास करूया

c)

मार्क मिळवण्यासाठी अभ्यास करूया

d)

वरीलपैकी कोणतेही नाही

5.

अभ्यास कोणासाठी करावा?

a)

स्वतःसाठी

b)

आईसाठी

c)

शिक्षकांसाठी