WorksheetsListening comprehension
Total questions: 8
Worksheet time: 4mins
Name
Class
Date
1.
आजीचा चष्मा कोठे सापडला ?
a)
खुर्चीखाली
b)
पलंगावर
c)
टेबलावर
2.
आजी नेहमी काय हरवत असते ?
a)
चष्मा
b)
लोकरीच्या सुया
c)
पेन
3.
आजीचा चष्मा नेहमी कुठे सापडत असे ?
a)
देव्हाऱ्यावर
b)
बाथरूम मध्ये
c)
डोक्यावर
4.
मुलीने आजीचा चष्मा शोधण्यासाठी काय बनण्याचे ठरविले ?
a)
गुप्तहेर
b)
डॉक्टर
c)
पोलीस
5.
आजीने कोणाबरोबर गप्पा मारल्या ?
a)
आई बरोबर
b)
बाबांबरोबर
c)
वीणाच्या सासूबाई बरोबर
6.
आजीने कोणाला पत्र लिहले ?
a)
पोलिसांना
b)
प्रधानमंत्र्यांना
c)
मुख्यमंत्र्यांना
7.
आजीने स्वेटर कोणासाठी विणला ?
a)
आईसाठी
b)
राजूसाठी
c)
स्वतःसाठी
8.
आजी कोणाशी फोनवर बोलली ?
a)
आईशी
b)
काकांशी
c)
मावशीशी
100 %
