wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Marathi Classtest_Grd 6

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

1.कोणाचे डोळे व्यवस्थित उघडले?

a)

देवीचे

b)

समीरचे

c)

भाज्यांचे

2.

२.खालील फळभाजी ओळखा.

a)

पालक

b)

मेथी

c)

वांगे

d)

कोथिंबीर

3.

३.समीर कसा मुलगा आहे?

a)

आळशी

b)

उलटे बोलणारा

c)

आज्ञाधारक

4.

४.भाज्या--------काढतच आत आल्या.

a)

शस्त्र

b)

मोर्चा

5.

५.खालील पालेभाजी ओळखा .

a)

कोबी

b)

मेथी

c)

मुळा

6.

६. दुध पिल्याने काय मजबूत होतात?

a)

डोळे

b)

कान

c)

हाडे

7.

७. सुंदर स्त्री कोण होती?

a)

भाजीवाली

b)

निसर्गदेवी

8.

८.शब्दार्थ सांगा- डोळे उघडणे

a)

जागे होणे

b)

उठून बसणे

c)

सत्य कळणे

9.

९.रात्री समीरने कोणती भाजी खाल्ली ?

a)

बटाटा

b)

पालक

c)

भेंडी

10.

१०.लवकरच तुला -------लागेल.

a)

चष्मा

b)

भूक

c)

तहान