Free Printable Worksheets
Font size
More settings
' मी नेहमी शाळेत जातो.' खालील वाक्यातील क्रियापद ओळखा .
मी
जातो
शाळेत
नेहमी
सिमाला मोदक -------------
आवडती
आवडतो
आवडते
आवडतात
' राजा, गेला, झाड, हुशार, ' - क्रियापद ओळखा
हुशार
गेला
राजा
झाड
राजू पुस्तक-----------
वाचता
वाचतात
वाचते
वाचतो
' किती सुंदर दृश्य होते ते ' ! - क्रियापद ओळखा
किती
होते
सुंदर
दृश्य
View all
10 questions
समानार्थी शब्द ओळखा ( इ. ६ वी व ७ वी)
Worksheet
•
6th - 7th Grade
8 questions
गाणे अमुचे जुळे
6th Grade
7 questions
nepali
4th - 8th Grade
Sanskrit Grammer Quiz
5th - 7th Grade
9 questions
other
5th - 6th Grade
विशेषण
2nd - 8th Grade
marathi
विरुध्दार्थी शब्द