NEW
Font size
S
M
L
XL
Worksheetsवर्ग ८ वा , पाठ २.मी चित्रकार कसा झालो !
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
लेखक कोणाला विसरून चालणार नाही असे म्हणत आहेत ?
a)
गावाला
b)
शहराला
c)
निसर्गाला
2.
लेखकाचं प्राथमिक शिक्षण कुठे झालं ?
a)
लहानशा खेड्यात
b)
शहरात
c)
विदेशात
3.
लेखकाला कशाचा छंद होता ?
a)
क्रिकेटचा
b)
चित्र काढण्याचा
c)
नृत्याचा
4.
कोणत्या महिन्यातलं उन करपवून टाकणारं असायचं ?
a)
चैत्र
b)
वैशाख
c)
ज्येष्ठ
5.
मुले पोहायला कुठे जात ?
a)
समुद्रात
b)
तलावात
c)
नदीच्या डोहात
6.
लेखक आणि त्यांच्या मित्रांना कोणता 'कॅनव्हास' सापडला ?
a)
काळ्या दगडांचा
b)
नदीचा
c)
कागदाचा
7.
लेखकांनी पिवळा रंग कशापासून तयार केला ?
a)
हळदीपासून
b)
पिवळ्या दगडांपासून
c)
पानांपासून
8.
लेखकांनी कशावर चित्र रेखाटायला सुरुवात केली ?
a)
पानांवर
b)
लाकडावर
c)
दगडांवर
9.
ब्रश कशाचा तयार केला ?
a)
पाण्याचा
b)
पानांचा
c)
बांबूच्या कोवळ्या काडीचा
10.
'साधनांशिवाय साधना' कधी करता येते ?
a)
इच्छा नसेल तर
b)
तीव्र इच्छा असेल तर
c)
रडत बसलो तर
Reset
