Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Grammar - 6 to 8

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

मी शाळेपाशी येऊन पोहोचलो.

a)

क्रियाविशेषण अव्यय

b)

केवलप्रयोगी अव्यय

c)

शब्दयोगी अव्यय

2.

मोजके असे बोलणारा -

a)

मीताभाशी

b)

मीतभासी

c)

मितभाषी

3.

आलोकने खूप अभ्यास केला ; म्हणून तो पास झाला.

a)

केवलप्रयोगी अव्यय

b)

शब्दयोगी अव्यय

c)

उभयान्वयी अव्यय

4.

--------! आरोही ,चांगले यश मिळविलेस !

a)

शाब्बास - उभयान्वयी अव्यय

b)

शाब्बास - केवलप्रयोगी अव्यय

c)

शाब्बास - शब्दयोगी अव्यय

5.

देशभक्ती ...... राजनिष्ठा ही माणसाची कर्तव्यकर्मे आहेत

a)

समोर

b)

व

6.

देशाच्या रक्षण ...........लढतांना सैनिक स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाही.

a)

किंवा

b)

साठी

7.

.....! सचिन तेंडुलकर आऊट झाला !

a)

समोर

b)

अरेरे

8.

ज्यास कोणी शत्रू नाही -

a)

अजातर्षतु

b)

अजातशत्रू

c)

अजातषत्रू

9.

केलेले उपकार जाणणारा -

a)

कृतज्ञ

b)

कृतघ्ण

c)

कृतघ्न

10.

पूर्वी कधी न पाहिले असे -

a)

अपुरव

b)

अपूर्व

c)

अपुर्व