wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

CET Preparation Class 10 History

Total questions: 15

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

दास येथे इसवी सन पूर्व काळात सरकारी आदेशांचे कोरीव लेख सार्वजनिक ठिकाणी लावून ठेवत असत

a)

इराण

b)

इजिप्त

c)

सौदी अरेबिया

d)

युरोप

2.

भारताचे पहिले इंग्रजी वर्तमानपत्र -------- रोजी सुरू झाले

a)

29 जानेवारी 1780

b)

5 फेब्रुवारी 1890

c)

5 जानेवारी 1770

d)

28 जानेवारी 1765

3.

-------- साम्राज्यात सरकारी हुकूम कागदावर लिहून काढत व ते कागद प्रांतोप्रांती वाटले जात

a)

जर्मन

b)

फ्रेंच

c)

रोमन

d)

ब्रिटिश

4.

खालीलपैकी पहिले मराठी वृत्तपत्र कोणते

a)

केसरी

b)

मराठा

c)

प्रभाकर

d)

दर्पण

5.

खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रात आशिया खंडाचा आणि युरोप खंडाचा नकाशा छापण्यात आला

a)

प्रभाकर

b)

दर्पण

c)

ज्ञानोदय

d)

केसरी

6.

मासिक पाक्षिक मासिक वार्षिक यांचा समावेश कोणत्या प्रकारात होतो

a)

वृत्तपत्रे

b)

नियतकालिके

c)

नियतपत्रे

d)

कालांतरके

7.

15 सप्टेंबर 1959 --------- दिल्ली दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन केले

a)

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन

b)

पंडित जवाहरलाल नेहरू

c)

डॉक्टर राजेंद्र प्रसाद

d)

अटल बिहारी वाजपेयी

8.

खालीलपैकी मराठी भाषेतले पहिले मासिक कोणते

a)

संस्कृती

b)

दिग्दर्शन

c)

प्रगती

d)

इतिहास पत्रिका

9.

दूरदर्शन हे खालीलपैकी कोणते माध्यम मानले जाते

a)

दृक माध्यम

b)

श्राव्य माध्यम

c)

दृकश्राव्य माध्यम

d)

वाच्य माध्यम

10.

प्रसार माध्यम हा चौथा --------- चा आधारस्तंभ मानला जातो

a)

शासन प्रणाली

b)

समाजव्यवस्था

c)

लोकशाही

d)

माहिती प्रवाह

11.

खालीलपैकी कोणता दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो

a)

6 जानेवारी

b)

8 फेब्रुवारी

c)

7 मार्च

d)

9 मे

12.

प्रभाकर हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले

a)

बाळशास्त्री जांभेकर

b)

भाऊ महाजन

c)

लोकमान्य टिळक

d)

गोपाळ गणेश आगरकर

13.

खालीलपैकी कोणत्या पत्राने विधवा पुनर्विवाहाचा जोरदार पुरस्कार केला

a)

इंदुप्रकाश

b)

दीनबंधू

c)

दर्पण

d)

बेंगाल गॅझेट

14.

खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातून आपल्याला बहुजन समाजाची समकालीन परिस्थिती समजते

a)

केसरी

b)

मूकनायक

c)

दीनबंधू

d)

इंदुप्रकाश

15.

खालीलपैकी प्रगती साप्ताहिकाचे संपादक कोण

a)

गोपाळ गणेश आगरकर

b)

गोपाळ कृष्ण गोखले

c)

लोकहितवादी

d)

त्र्यंबक शंकर शेजवलकर