wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०

Total questions: 10

Worksheet time: 6mins

Name
Class
Date
1.

पहिले राष्ट्रीय शिक्षण धोरण ______ साली झाले.

a)

१९६८

b)

१९९२

c)

१९४७

d)

१९८६

2.

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० चे अध्यक्ष ___________ होते.

a)

मा. नरेंद्र मोदी

b)

डॉ के कस्तुरीरंगन

c)

मा. धर्मेंद्र प्रधान

d)

डॉ बाबासाहेब आंबेडकर

3.

२९ जुलै २०२० रोजी मान्यता मिळालेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात एकूण किती विभाग केलेले आहेत.

(a)  

4.

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० _______ मुलभूत स्तंभावर आधारित आहे.

a)

b)

c)

d)

१२

5.

पुढील कोणते विशीष्ट राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० चे नाही.

a)

मुक्त शिक्षण प्रणालीचा विचार

b)

बहुभाषिक

c)

अभ्यासक्रम निवड, लवचिकता

d)

समाज परिवर्तन

6.

__________ हे घर आणि शाळा यातील महत्वाचा दुवा आहे.

a)

प्रगतीपुस्तक

b)

शाळा

c)

समग्र प्रगतिपत्रक

d)

गुणपत्रक

7.

नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणचा आकृतिबंध ________ आहे.

a)

५+४+३+३

b)

३+४+५+३

c)

५+३+३+४

d)

४+५+३+३

8.

पायाभूत स्तर ----- ते ----- वर्ष आहे.

a)

३ ते ८

b)

५ ते ८

c)

३ ते ६

d)

३ ते ७

9.

पूर्व तयारी स्तर ----- ते ----- आहे

a)

७ ते ११

b)

८ ते ११

c)

८ ते १२

d)

८ ते १०

10.

इयत्ता ६ ते ८ चा पुढील पैकी ---------स्तर कोणता आहे.

a)

माध्यमिक

b)

पूर्व माध्यमिक

c)

पूर्वतयारी

d)

पायाभूत