wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

सिंह जिवंत झाला

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

चार ही मित्र कुठे निघाले होते?

a)

बागेत

b)

जंगलात

c)

शहरात

2.

वाटेत चौघांना काय लागले?

a)

खेडे

b)

शहर

c)

घनदाट जंगल

3.

चौथ्या मित्राचे नाव काय होते?

a)

रामु

b)

सुबुद्धी

c)

हसन

4.

जंगलात त्यांना काय दिसले?

a)

हत्ती

b)

खूप झाडे

c)

विखुरलेली हाडे

5.

पहिल्या मित्राला काय ठाऊक होते?

a)

सिंह जिवंत करणे

b)

हाडे जुळवून आणणे

c)

सापळा तयार करणे

6.

सिंह केव्हा जिवंत झाला?

a)

पहिल्या मित्राने मंत्र म्हटला तेव्हा

b)

सुबुद्धी ने मंत्र म्हटला तेव्हा

c)

तिसऱ्या मित्राने मंत्र म्हटला तेव्हा

7.

सुबदधी कुठे चढून बसला?

a)

मित्राच्या पाठीवर

b)

झाडावर

c)

घरावर

8.

पुढील शब्दांच्या समानार्थी शब्द लिहा.


वन

a)

जल

b)

कानन

9.

बुद्धिमान

a)

मुर्ख

b)

हुशार

10.

संपत्ती

a)

सामान

b)

पैसा