Worksheetsया रे सारे या रे
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
कवितेत कोणाला धरतीवर येण्यासाठी सांगितले आहे?
a)
सुर्य
b)
चंद्र
c)
तारे
2.
चांदोबा लपून बसला आहे त्यामुळे काय दिसत नाही?
a)
आकाश
b)
इंद्रधनुष्य
c)
पौर्णिमेचे चांदणे
3.
काळोखात कोण किरकिर करत आहेत?
a)
बेडूक
b)
पाखरं
c)
रातकिडे
4.
गाय -वासरू कुठे आहे?
a)
घरात
b)
परसात
c)
गोठ्यात
5.
पाखरं दहा दिशांना कधी उडाली?
a)
पाऊस आला तेव्हा
b)
पहाट झाली तेव्हा
c)
वारा सुटला तेव्हा
6.
सारेगमप'चं गाणे कोण गात आहे?
a)
पाखरू
b)
कोकिळ
c)
गाय -वासरू
7.
वसंत ॠतू येताच काय घडले?
a)
चांदोबा लपून बसले
b)
तरूवेलींना अंकुर फुटले
c)
रातकिडे किरकिर करु लागले.
8.
पुढील शब्दांच्या समानार्थी शब्द शोधा.
धरती :-
a)
आभाळ
b)
जमीन
9.
पुनव :-
a)
पौर्णिमा
b)
दिवस
10.
मंजुळ :-
a)
गाणे
b)
मधुर
100 %
