Worksheets६. तीन मित्र
Total questions: 20
Worksheet time: 10mins
एका छोट्याशा शहरात कोण राहत होते?
तीन मित्र
नातेवाईक
श्रीमंत व्यक्ती
महापुरुष या शब्दाचा इंग्रजी शब्द लिहा.
Happy man
Great man
महापुरुष कोणाच्या बोलण्यावर प्रभावित झाले?
तिसरा मित्र
दुसरा मित्र
पहिला मित्र
दऱ्या शब्दाचा जोडशब्द लिहा.
खऱ्या
खोऱ्या
गऱ्या
तिसरा मित्र कसा होता?
लोभी
नम्र
खोटा
महापुरुषाने पहिल्या मित्राला किती रुपये दिले?
10
20
50
अंगत या शब्दाचा जोडशब्द लिहा.
सोबत
पंगत
सतत
पैसा या शब्दाचा जोडशब्द लिहा.
रूपया
अडका
तिडका
अभागी या शब्दाचा अर्थ सांगा.
दुर्दैवी
सुदैवी
तीनही मित्र कसे होते?
उदास
आळशी
सुखी
महापुरुषाने दुसऱ्या मित्राला काय दिले?
सोने
चांदी
रक्कम
लोग करणे, खोटे बोलणे नेहमीच कसे असते?
चांगले
वाईट
छान
नेहमी या शब्दाचा इंग्रजी शब्द लिहा
Always
Never
Sometimes
तीन मित्र या पाठातून आपण काय शिकलो?
लोभ करणे,खोटे बोलणे वाईट असते.
नेहमी खोटे बोलावे
नेहमी विचार करावा
गरज या शब्दाचे वचन बदला
गरजे
घरचा
गरजा
कपडा या शब्दाचा जोडशब्द लिहा
कपडे
लत्ता
दान
गोड या शब्दाचा जोडशब्द लिहा
कडू
धोड
आंबट
सकाळ या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा
दुपार
संध्याकाळ
प्रभात
खूप या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा
कमी
जास्त
सर्व
जोडून येणाऱ्या शब्दाला काय म्हणतात?
वचन
समानार्थी शब्द
जोडशब्द
