wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Marathi Quiz

Total questions: 10

Worksheet time: 7mins

Name
Class
Date
1.

शिवाजीला कोणासारखे शूर व्हावे असे वाटे?

a)

भीमासारखे

b)

रामासारखे

c)

कृष्ण सारखे

d)

अर्जुन सारखे

2.

(a)   वाटे आपला मुलगा राजा व्हावा

3.

शहाजी राजे कोठे राहत असत ?

a)

नागपुर

b)

औरंगाबाद

c)

विजापूर

d)

दिल्ली

4.

'सवंगडी' शब्दाचा समानार्थी शब्द सांगा

a)

मित्र

b)

सखा

c)

भाऊ

d)

नातू

5.

जिजाबाई कोणाचे अभंग शिवबाला म्हणून दाखवत असत ?

a)

संत नामदेव

b)

संत तुकाराम

c)

संत ज्ञानेश्वर

d)

संत एकनाथ

6.

पटाईत शब्दाचा इंग्लिश मध्ये अर्थ सांगा

a)

Expert

b)

Clever

c)

Naughty

d)

Obedient

7.

(a)   म्हणजे हिंदुस्थानात राहणारे .

8.

मनोरथ शब्दाचा समानार्थी शब्द सांगा

a)

कौतुक

b)

प्रेमळ

c)

इच्छा

d)

नशिब

9.

रयत शब्दाचा समानार्थी शब्द सांगा

a)

प्रजा

b)

राजा

c)

चाकर

d)

संत

10.

गुलामगिरी शब्दाचा इंग्लिश मध्ये अर्थ सांगा

a)

Job

b)

Slavery

c)

Democratic

d)

Republic