wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

४ स्वातंत्र्यदिन

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

आपला भारत देश कोणत्या साली स्वतंत्र झाला?

a)

१५ ऑगस्ट १९५०

b)

१५ ऑगस्ट १९३५

c)

१५ ऑगस्ट १९४७

d)

१५ ऑगस्ट १९२०

2.

तिरंग्या मध्ये किती रंग आहेत?

a)

पाच

b)

चार

c)

सहा

d)

तीन

3.

पांढरा रंग कशाचे प्रतीक आहे?

a)

त्यागचे

b)

शांतीचे

c)

प्रगतीचे

4.

तिरंग्यात असणाऱ्या चक्राला काय म्हणतात ?

a)

वीरचक्र

b)

परमवीरचक्र

c)

अशोकचक्र

5.

इंग्रजानी भारतावर किती वर्ष राज्य केले?

a)

१५० वर्षे

b)

१०० वर्षे

c)

५०० वर्षे

d)

४०० वर्षे

6.

"जय जवान जय किसान " ही घोषणा कोणाची आहे ?

a)

महात्मा गांधी

b)

भगतसिंग

c)

लाल बहादूर शास्त्री

d)

जवाहरलाल नेहरू

7.

लाल किल्ला कोठे आहे?

a)

दिल्ली

b)

मुंबई

c)

अमरावती

d)

नागपूर

8.

कोणते देश भक्त स्वतः फासावर चढले?

a)

नेताजी सुभाषचंद्र बोस

b)

महात्मा गांधी

c)

लोकमान्य टिळक

d)

भगतसिंग , राजगुरू ,सुखदेव

9.

अशोकचक्रात किती आरे आहेत?

a)

२७

b)

३०

c)

१०

d)

२४

10.

१५ ऑगस्ट या दिवशी कोणता सण साजरा करतात?

a)

प्रजासत्तकदिन

b)

महाराष्टदिन

c)

पर्यावरण दिन

d)

स्वातंत्र्यदिन