wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

KIDS TRAINNING OSOLP

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

Olabs चे संकेतस्थळ (website) कोणते आहे?

2.

Olabs निर्मितीमाध्ये खालीलपैकी कोणाचा सहभाग नाही?

a)

AMRITA VISHWA VIDYAPEETHAM

b)

C-DAC

c)

MINISTRY OF ELECTRONICS AND INFORMATION TECHNOLOGY

d)

GOOGLE

3.

OLABS मध्ये कोणत्या विषयाचे प्रात्यक्षिक करण्याची सुविधा नाही ?

a)

PHYSICS

b)

BIOLOGY

c)

SOCIAL STUDIES

d)

CHEMISTRY

4.

OLABS मध्ये शिकता येते ......

a)

फक्त ONLINE 

b)

फक्त OFFLINE

c)

ONLINE आणि  OFFLINE

d)

शिकता येत नाही.

5.

OLABS कोणत्या वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी आहे?

a)

1 - 10

b)

9-12

c)

6-12

d)

8-10

6.

DIKSHA ची निर्मिती करण्यात आली...........

a)

विद्यार्थ्यांसाठी 

b)

शिक्षकांसाठी

c)

पालकांसाठी 

d)

विद्यार्थी,पालक आणि शिक्षकांसाठी 

7.

DIKSHA वर उपलब्ध COURSES कोण करू शकतो?

a)

फक्त शिक्षक 

b)

फक्त विद्यार्थी 

c)

फक्त पालक

d)

शिक्षक, पालक आणि विद्यार्थी 

8.

V SCHOOL APP हे कोणत्या वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेले आहे?

a)

1-5 

b)

1-8

c)

1-10

d)

1-12

9.

V SCHOOL APP मध्ये एकूण किती विद्यार्थ्यांची PROFILE तयार करता येते?

a)

1

b)

2

c)

3

d)

4

10.

V SCHOOL चा वापर करता येतो........

a)

मोफत 

b)

पैसे देऊन 

c)

ट्रायल म्हणून