Worksheetsनाखवादादा
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
1) कवितेचे शीर्षक काय आहे?
a)
खाडी पल्याड
b)
हिरवा डोंगर
c)
नाखवादादा... नाखवादादा
d)
इंद्रकमान
2.
2) खाडीपल्याड म्हणजे काय?
a)
नदीच्या पलीकडे
b)
नदीच्या अलीकडे
c)
नदी मध्ये
d)
डोंगरावर
3.
3) सशांचे डोळे कसे आहेत?
a)
लाल लाल
b)
शुभ्र
c)
निळे
d)
काळे
4.
4) फुलाफुलांत कोण दिसतात?
a)
सोन्याचे रंग
b)
फुलपाखरे
c)
शुभ्र ससे
d)
रंगीबेरंगी फुले
5.
5) कोणाच्या अंगावर झोके घ्यायचे आहेत?
a)
इंद्रधनुष्याच्या कमानीवर
b)
समुद्राच्या लाटेवर
c)
डोंगराच्या कुशीवर
d)
गवतावर
6.
6) लाख या शब्दाला यमक जुळणारा कोणता शब्द आला आहे?
a)
पाख
b)
लाज
c)
साप
d)
धाप
7.
7) सकाळी सकाळी कोणत्या उन्हात बसायचे असते?
a)
तिरप्या उन्हात
b)
कोवळ्या उन्हात
c)
दुपारच्या उन्हात
d)
उन्हात
8.
8) पानांमध्ये काय आहे?
a)
रंगीत ढग
b)
दवबिंदू
c)
थंडगार पाणी
d)
हिरव्या पानांचा रंग
9.
9) कवितेतील मुलाला काय म्हटले आहे?
a)
पिंट्या
b)
गंप्या
c)
सोन्या
d)
मन्या
10.
10) या कवितेच्या कवयित्रीचे नाव काय?
a)
तुकडोजी महाराज
b)
बालकवी
c)
अनुजा पाटील
d)
वसुधा पाटील
100 %
