Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

इयत्ता ५ वी काळ उजळणी

Total questions: 10

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

खालील वाक्यातील काळ ओळखा .

सकाळी माझां निकाल लागेल

a)

भूतकाळ

b)

भविष्यकाळ

2.

खालील वाक्यातील काळ ओळखा .

मुलांनी फुले वेचली

a)

भूतकाळ

b)

वर्तमानकाळ

3.

खालील वाक्यातील काळ ओळखा .

शिक्षक वर्गात व्याकरण शिकवत आहे .

a)

वर्तमानकाळ

b)

भविष्यकाळ

4.

खालील वाक्यातील काळ ओळखा .

सचिन क्रिकेट खेळला

a)

भूतकाळ

b)

भविष्यकाळ

5.

खालील वाक्यातील काळ ओळखा .

कोर्टचा निर्णय कळेल .

a)

भविष्यकाळ

b)

भूतकाळ

6.

खालील वाक्यातील काळ ओळखा .

राम शाळेत गेला.

a)

भूतकाळ

b)

वर्तमानकाळ

7.

खालील वाक्यातील काळ ओळखा .

मी आंबा खाईल.

a)

भविष्यकाळ

b)

वर्तमान काळ

8.

खालील वाक्यातील काळ ओळखा .

दिपाने सायकल चालवली

a)

वर्तमानकाळ

b)

भूतकाळ

9.

 

खालील वाक्यातील काळ ओळखा .

मी जेवण केल.

a)

वर्तमान काळ

b)

भविष्यकाळ

10.

खालील वाक्यातील काळ ओळखा .

प्रदीप रोज व्यायाम करतो.

a)

भविष्यकाळ

b)

वर्तमानकाळ