Worksheetsमराठी व्याकरण
Total questions: 10
Worksheet time: 3mins
काळ ओळखा
१. मी गावाला जाणार. [ काळ ओळखा ]
वर्तमानकाळ
भविष्यकाळ
भूतकाळ
२. राधाने सुंदर चित्र काढले. [ काळ ओळखा. ]
भविष्यकाळ
वर्तमान काळ
भूतकाळ
३. दादाने नवी छत्री आणली. [क्रियापद ओळखा.]
आणली
छत्री
नवी
४. राजने आणि अनिताने गणिते सोडवली . [ उभयान्वयी अव्यय ओळखा ]
आणि
गणिते
सोडवली
५. आज ललिताने सुंदर रांगोळी काढली . [ क्रियाविशेषण अव्यय ओळखा. ]
रांगोळी
सुंदर
आज
६. मी आईबरोबर मंदिरात जाणार . [ शब्दयोगीअव्यय ओळखा. ]
मंदिरात
आईबरोबर
जाणार
७. बापरे ! तुला किती ताप आला आहे. [ केवलप्रयोगीअव्ययओळखा. ]
ताप
किती
बापरे !
८. अरेवा! किती सुंदर अक्षर काढलेस. [ वाक्याचा प्रकार ओळखा. ]
उद्गारार्थी वाक्य
विधानार्थी वाक्य
आज्ञार्थी वाक्य
९. मात करणे - या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा.
हरणे
विजय मिळवणे
पळूनजाणे
१०. सन्मान करणे - या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा.
नवल वाटणे
अपमान करणे
आदर सत्कार करणे
