Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

आयझॅक

Total questions: 9

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

सर आयझॅक न्यूटन यांचा जन्म कधी झाला?

a)

जानेवारी 1643

b)

जानेवारी 1742

c)

जानेवारी 1800

2.

आयझॅक न्यूटन यांचा जन्म कोणत्या गावी झाला?

a)

वूलस्थॉप

b)

बर्लिन

c)

लिंकन शायर

3.

वयाच्या बारा वर्षापर्यंत आयझॅक न्यूटन किती वर्षे शाळेत गेले होते?

a)

दोन

b)

पाच

c)

सहा

4.

आयझॅक न्यूटन यांना कोणता विषय आवडत असे?

a)

विज्ञान

b)

गणित

c)

भूगोल

5.

आयझॅक ची बुद्धी कशी होती?

a)

चांगली

b)

ठीक

c)

तीक्ष्ण

6.

------ शेपटी सारखी कसली तरी तेजस्वी वस्तू आकाशात वेगाने पुढे सरकत होती.

a)

झुकेदार

b)

झुपकेदार

c)

पांढरीशुभ्र

7.

Comet या शब्दाचा पाठात आलेला मराठी अर्थ सांगा.

a)

रॉकेट

b)

इंद्रधनुष्य

c)

धूमकेतू

8.

'कौशल्य' या शब्दाचा पाठात आलेला अर्थ सांगा

a)

जादू

b)

गंमत

c)

करामत

9.

'Speed' या शब्दाचा पाठात आलेल्या मराठी अर्थ सांगा

a)

उंची

b)

निरीक्षण

c)

वेग