Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

मुल्लाची जादू

Total questions: 10

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

सर्व निमंत्रित कोणाकडे उत्सुकतेने पाहू लागले?

a)

पाहुण्याकडे

b)

निमंत्रितांकडे

c)

मुल्लाकडे

d)

एकमेकांकडे

2.

मुल्लाने पाहुण्याला सोन्याचा चमचा आणून दिला.

a)

बरोबर

b)

चूक

c)

दोन्ही बरोबर

d)

यापैकी नाही

3.

पाहुण्याने सोन्याचा चमचा कोठे ठेवला?

a)

स्वत: च्या खिशात

b)

मुल्ला च्या खिशात

c)

निळी पगडी घातलेल्या माणसाच्या खिशात

d)

निमंत्रितांच्या खिशात

4.

मुल्ला ने डोळे मिटले आणि बराच वेळ ------ करीत काहीतरी अगम्य शब्द पुटपुटत राहिला

(a)  

5.

सोन्याच्या चमच्याला मुल्ला ने कोठे जाऊन बसायला सांगितले?

a)

मुल्ला च्या खिशात

b)

व्यापा-याकडे

c)

निळी पगडी घातलेल्या माणसाच्या खिशात

d)

कोठेच नाही

6.

सोन्याच्या चमचा कोठे निघाला?

a)

मुल्लाकडे

b)

पाहुण्याकडे

c)

निमंत्रिताकडे

d)

निळी पगडी घातलेल्या माणसाच्या खिशात

7.

मुल्ला च्या जादू ला कोणी उत्स्फूर्तपणे दाद दिली?

a)

पाहुण्यांनी

b)

राजाने

c)

शिपायाने

d)

कोणीही नाही

8.

मुल्ला नसरुद्दीन तो मोठा जादूगर नाहीस असे सर्व पाहुणे म्हणाले

a)

बरोबर

b)

चूक

c)

दोन्ही बरोबर

d)

यापैकी नाही

9.

कोण हबकून गेला?

a)

निळी पगडी घातलेला माणूस

b)

मुल्ला

c)

पाहुणे

d)

सर्व जण

10.

श्रिमंत या शब्दाचा शुद्ध शब्द शोधा

a)

श्रीमंत

b)

शीमंत

c)

श्रमिंत

d)

श्रिमंक