Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

जनरल नॉलेज

Total questions: 10

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

तिरंग्यातील चक्राचे नाव काय आहे?

a)

अशोक चक्र

b)

परमवीर चक्र

2.

जिजामाता कोणत्या घराण्यातील होत्या?

a)

भोसले

b)

निंबाळकर

c)

मोरे

d)

जाधव

3.

भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे?

a)

नर्मदा

b)

गंगा

c)

गोदावरी

4.

पृथ्वीवर एकूण किती महासागर आहेत?

a)

पाच

b)

सहा

c)

आठ

d)

दहा

5.

क्रिकेट वर्ल्ड कप ची सुरुवात कधीपासून झाली?

a)

1920

b)

1980

c)

1975

d)

1955

6.

भारतात एकूण किती राज्य आहेत?

a)

28

b)

36

c)

45

d)

29

7.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला?

a)

14 एप्रिल 1891

b)

15 ऑगस्ट 1890

c)

26 जानेवारी 1885

d)

2 ऑक्टोंबर 1891

8.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणता मंत्र दिला?

a)

सत्य, अहिंसा, करुणा

b)

शिक्षित व्हा, संघटित व्हा, संघर्ष करा

c)

वंदेमातरम्

9.
Which unit is the smallest?  
a)
km
b)
mm
c)
m
d)
cm 
10.

_______ you swim in the sea last weekend?

a)

Do

b)

Does

c)

Did

d)

Is