WorksheetsMarathi Quiz
Total questions: 8
Worksheet time: 3mins
Name
Class
Date
1.
मिनू मासोळी कुठे राहायची?
a)
समुद्र
b)
नदी
c)
तलाव
d)
लेक
2.
मीनू कोणाशी भेटली?
a)
समुद्री घोडा
b)
क्लाउनफिश
c)
कासव
d)
खेकडा
3.
मासेमारी ________ आढळते
a)
फक्त गावात
b)
जगभरात
c)
फक्त शहरात
d)
फक्त भारतात
4.
माशांचे स्थलांतर हा त्यांच्या_____ एक प्रकार आहे.
a)
चालणे
b)
खाणे
c)
हालचालीचाच
5.
जलप्रवास म्हणजे काय?
a)
घर प्रवास
b)
ब्रम्हंद प्रवास
c)
पाण्यातील प्रवास
6.
चुकीचे वाक्य निवडा.
a)
नदी मध्ये होते कमी पाणी.
b)
मिनूला क्षणभर नजरेआड होऊ द्यायचे.
c)
मिनू मधूनमधून विचार करायची, खरेच केवढा असेल बरे समुद्र?
7.
________ ही जिवंत जीवाणू असलेल्या मोल्स्क किंवा दुसर्या प्राण्यांच्या मऊ ऊतकात आत तयार होणारी एक कठोर, चमकणारी वस्तू आहे.
a)
शिंपल्या
b)
मोती
c)
मासेमारी
8.
आपल्याला माझे पीटीपी आणि क्विझ किती आवडले?
4 lines
100 %
