wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

शिष्यवृत्ती सराव परीक्षा 2026

Total questions: 25

Worksheet time: 13mins

Name
Class
Date
1.

१. 0.25 × 0.4 = ?

a)

0.001

b)

0.10

c)

0.20

d)

0.30

2.

२. 3a + 4a – 2a = ?

a)

8a

b)

5a

c)

7a

d)

6a

3.

३. 2² + 3² = ?

a)

15

b)

13

c)

14

d)

12

4.

४. एका त्रिकोणाचे कोन 40°, 60° आहेत. तिसरा कोन किती अंशांचा आहे?

a)

80°

b)

100°

c)

90°

d)

70°

5.

५. वर्गाच्या बाजूची लांबी 6 से.मी. असल्यास क्षेत्रफळ किती?

a)

12

b)

18

c)

36

d)

30

6.

६. 1/2 + 1/3 = ?

a)

2/5

b)

5/6

c)

4/5

d)

1

7.

७. 125 = ?³

a)

3

b)

4

c)

6

d)

5

8.

८. 100 च्या 20% = ?

a)

10

b)

15

c)

20

d)

25

9.

९.कोणते संख्याजोळे समसमान अनुपात दर्शवते? समसमान अनुपात (Equivalent Ratio) म्हणजे दोन अनुपात समान असणे – म्हणजेच त्या दोघांचे सरळ गुणोत्तर समान असते.

a)

2:3 आणि 4:6

b)

3:4 आणि 6:9

c)

5:7 आणि 10:12

d)

1:2 आणि 3:4

10.

१०. 9 × ? = 81

a)

10

b)

9

c)

8

d)

7

11.

११. घड्याळात 3 वाजता काटे कोणत्या कोनात असतात?

a)

90°

b)

60°

c)

45°

d)

120°

12.

१२. एका समभुज त्रिकोणाचे प्रत्येक कोन किती अंशांचा असतो?

a)

90°

b)

45°

c)

60°

d)

30°

13.

१३. दोन संख्यांचा सरासरी 30 आहे. त्यांची बेरीज किती?

a)

60

b)

90

c)

30

d)

45

14.

१४. 3⁴ = ?

a)

27

b)

81

c)

64

d)

12

15.

१५. एका आयताची लांबी 10 सेमी आणि रुंदी 5 सेमी आहे. क्षेत्रफळ?

a)

25

b)

30

c)

50

d)

15

16.

१६. एक वस्तू 500 रु. ला विकली. 20% नफा मिळाला. खरेदी किंमत किती?

a)

400

b)

420

c)

450

d)

480

17.

१७. 1.5 × 10 = ?

a)

10.5

b)

15

c)

1.05

d)

150

18.

१८. सम संख्या कोणती?

a)

13

b)

15

c)

20

d)

17

19.

१९. 3a – 2a + a = ?

a)

a

b)

2a

c)

3a

d)

4a

20.

२०. समकोण किती अंशांचा असतो?

a)

60°

b)

90°

c)

120°

d)

180°

21.

२१. एक घनाचे एकूण फलकफळ (संपूर्ण क्षेत्रफळ) = 6a². जर a = 4, तर क्षेत्रफळ?

a)

96

b)

64

c)

84

d)

120

22.

२२. 0.75 चा संक्षिप्त अपूर्णांकात रूपांतर म्हणजे?

a)

3/4

b)

1/4

c)

2/3

d)

2/5

23.

२३. 9 च्या पाढ्यात 81 कोणत्या क्रमांकावर येते?

a)

7

b)

8

c)

10

d)

9

24.

२४. 1225 चे वर्गमूळ = ?

a)

25

b)

45

c)

15

d)

35

25.

२५. 12% चा 150 वर दर = ?

a)

12

b)

15

c)

18

d)

20