wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

व्यावसायिक शिक्षण

Total questions: 10

Worksheet time: 9mins

Name
Class
Date
1.

1)आरटीई नुसार किती वर्षाच्या बालकांचा समावेश होतो?

a)

3 ते 5

b)

6 ते 18

c)

15 ते 18

d)

6 ते 14

2.

2) इयत्ता आठवी पर्यंत किती टक्के विद्यार्थ्यांनी शाळा सोडलेली असते असे दर्शविण्यात येते?

a)

9 0.9 %

b)

79.3 %

c)

56.5 %

d)

9.1 %

3.

3) शिक्षणाने व्यक्तीमध्ये जीवन जगण्याची ----------- निर्माण होते ?

a)

आशा

b)

ईच्छा

c)

कौशल्ये

d)

ध्येये

4.

3) राधाकृष्णन आयोगालाच कोणते आयोग म्हणतात?

a)

माध्यमिक आयोग

b)

विद्यापीठ आयोग

c)

नीती आयोग

d)

कनिष्ठ माध्यमिक आयोग

5.

5) कार्यानुभव या विषयाचा समावेश कोणत्या आयोगात झाला ?

a)

उच्च शिक्षण आयोग

b)

मुदलियार आयोग

c)

डॉ. के. कस्तुरीरंगन आयोग

d)

कोठारी आयोग

6.

6) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 हे कोणत्या प्रधानमंत्री च्या कार्यकाळात स्थापन झाले?

a)

पी.व्ही. नरसिंहराव

b)

इंदिरा गांधी

c)

राजीव गांधी

d)

व्ही.पी.सिंग

7.

7) सर्वसमावेशक आणि समन्यायी गुणवत्तेचे शिक्षण हे ध्येय कोणत्या वर्षापर्यंत साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे ?

a)

2027

b)

2030

c)

2040

d)

2026

8.

8) व्यावसायिक शिक्षण कोणत्या इयत्तेपासून सुरू करावयाचे ठरविण्यात आले आहे ‌?

a)

6

b)

8

c)

10

d)

12

9.

9) व्यावसायिक शिक्षणासाठी कोणता उपक्रम राबवण्याचे ठरविण्यात आले आहे?

a)

दप्तराविना शाळा

b)

क्षेत्र भेट

c)

सहल

d)

जीवन कौशल्ये

10.

10) एखाद्या उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करून -------------- साध्य करण्यासाठी त्यातील वेगवेगळ्या घटकांना योग्य जबाबदारी द्यावी.

a)

अपेक्षित परिणाम

b)

अपेक्षित ध्येय

c)

अपेक्षित उद्दिष्ट

d)

अपेक्षित मार्ग