WorksheetsZad
Total questions: 7
Worksheet time: 4mins
Name
Class
Date
1.
चिंगीने काय लावले होते?
What did Chingi plant?
a)
गाणे
b)
एक झाड
c)
गोष्टी
d)
चित्र
2.
चिंगी झाडासाठी रोज काय गाणार आहे ? what does chingi is going to sing everyday for her tree ?
a)
गाणी
b)
पाणी
3.
चिंगी रोज झाडाला काय घालणार आहे ?
What is Chingi going to put on the tree every day?
a)
माती
b)
पाणी
4.
'फुलपाखरू' या शब्दाचा इंग्रजीत काय अर्थ आहे ?
What does the word 'फुलपाखरू' mean in English?
a)
Sparrow
b)
Butterfly
5.
गाणी ऐकून कोण फुलणार आहे ?
Who will blossom after listening a song ?
a)
झाडे
b)
पाने
c)
पक्षी
d)
फुले
6.
'Leaf' या शब्दाचा मराठीत काय अर्थ आहे ?
What is the meaning of the word 'Leaf' in Marathi?
a)
पान
b)
पाणी
c)
झाड
d)
माती
7.
'फुल' या शब्दाचा इंग्रजीत काय अर्थ आहे ?
What is the meaning of the word 'फुल' in English?
a)
Silly
b)
Flower
c)
Tree
d)
Leaf
100 %
