NEW
Font size
S
M
L
XL
Worksheetsबिन भिंतीची शाळा
Total questions: 11
Worksheet time: 6mins
Name
Class
Date
1.
बिन भिंतीची शाळा कशी आहे ?
a)
बंद
b)
उघडी
c)
चार भिंतीची
d)
छप्पर असलेली
2.
बिन भिंतीच्या शाळेत किती गुरू असतात?
a)
एक
b)
दोन
c)
दहा
d)
लाखो
3.
बंगला कोणाचा बघू ?
a)
भुंग्यांचा
b)
कीटकांचा
c)
मुंग्यांच्या
d)
प्राण्यांचा
4.
सूर कोणाचे ऐकुया?
a)
भुंग्यांचे
b)
मुंग्यांचे
c)
कीटकांचे
d)
प्राण्यांचे
5.
फुला फुलांचे रंग कोण दाखवीत आहे?
a)
पाखरू
b)
फुलपाखरू
c)
भुंगा
d)
पक्षी
6.
झाडावरचे काय काढू?
a)
फुले
b)
फळे
c)
पाने
d)
मोहळ
7.
कोणाचा सामना करू?
a)
माशांचा
b)
मधमाशांच्या
c)
पशुंचा
d)
पक्षांचा
8.
सायंकाळी काय मोजू?
a)
पक्षी
b)
फुले
c)
चांदण्या
d)
चमक्या
9.
भल्या सकाळी उन्हात काय करायचे आहे?
a)
नाच
b)
जेवण
c)
अंघोळ
d)
गिनती
10.
ऐन दुपारी पऱ्ह्यात काय करू?
a)
झोपू
b)
नाचू
c)
गाऊ
d)
पोहू
11.
कोणाचा सामना करू?
a)
माशांचा
b)
मधमाशांच्या
c)
पशुंचा
d)
पक्षांचा
Reset
