Font size
S
M
L
XL
WorksheetsRevision
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
१.मन्या कोण होता ?
a)
खेळाडू
b)
लेखक
c)
गायक
d)
अभिनेता
2.
फिदीफिदी कोण हसू लागले ?
a)
मुलगा
b)
आजी
c)
शंख
d)
मन्या
3.
मन्याने कशाला लाथ मारली ?
a)
पेन
b)
दगड
c)
डबा
d)
शंख
4.
कमरेवर हात ठेऊन कोण उभे आहे ?
a)
संत ज्ञानेश्वर
b)
संत नामदेव
c)
संत तुकाराम
d)
विठ्ठल
5.
समूहदर्शक शब्द - तिथी वार न ठरवता आलेला
a)
आगंतुक
b)
अनुज
c)
आस्तिक
d)
अपूर्व
6.
म्हण पूर्ण करा -अति शहाणा त्याचा ____ रिकामा
a)
गाय
b)
बैल
c)
बकरी
d)
मांजर
7.
वचन बदला- घर
a)
घरे
b)
घरी
c)
घर
d)
घेर
8.
विठ्ठलाने हात कोठे ठेवले आहे?
a)
डोळ्यांवर
b)
डोक्यावर
c)
कमरेवर
d)
कानांवर
9.
लिंग बदला -आजी
a)
दादा
b)
मामा
c)
आजोबा
d)
काका
10.
वचन बदला -लाट
a)
लता
b)
लाट
c)
लाटे
d)
लाटा
Reset
