wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

marathi grammar

Total questions: 15

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

बेटा मि ऐकतो आहे या पाठाचे लेखक कोण आहे

a)

व.पु. काळे

b)

साने गुरुजी

c)

वसंत अवसरे

d)

बाळ ज.पंडीत

2.

लेखकांना शिरीषला कर्यक्रम दयावायचा नव्हता करण ...

a)

तो नुकताच शिकायला आला होता

b)

नुकताच शिकायला आल्याने विद्यालयाचे नाव बदनाम होण्याची शक्यता होती

c)

त्याला वाद्य वाजवता येत नव्हते

d)

तो कलेच्या प्रांतातला नवखा मुसाफीर होता

3.

आस लागणे म्हणजे...

a)

घाई होणे

b)

तासानं लागणे

c)

उत्कंठा वाढणे

d)

ध्यास लागणे

4.

विजेत कोणाचे नाव होते

a)

वाघ

b)

कुत्री

c)

मांजर

d)

हात्तीण

5.

आसामच्य वैशिष्ट्य दाखवणार दोन प्राणी कोणते

a)

हत्ती आणि वाघ

b)

हुलाॅक आणि लांडगा

c)

हुलाॅक आणि एकशिंगी गेंडा

d)

गायबगळा आणि एकशिंगी

6.

हत्तीपेक्षा उंच असलेले..

a)

एलिफट ग्रास (हत्ती गवत)

b)

गवत

7.

ईजिनवर अंग्रजाचे ________फडकत होते

a)

ध्वजा

b)

झेंडा

c)

मोठे निशान

8.

भारतात सर्वात पहिली रेल्वे .........येथून सुटली

a)

ठाणे

b)

नाशिक

c)

नाकपूर

d)

मुंबई

9.

मंबई प्रांतात रेल्वे असावी असा उठाव

मंबईला प्रथम ______________यांनी केला

a)

जगन्नाथ नाना पाठेकर जमशेटजी चौधरी आणि शंकर सिंग

b)

सर जमशेटजी जिजाबाई आणि जगन्नाथ नाना शंकर शेट

c)

बालुलाल चौधरी

d)

नाना पाठेकर आणि वसंत अवसरे

10.

फुल या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे

a)

सुमन/ पुष्प

b)

कुसूम

11.

अपयश या शब्दाचा विरूध्दअथी

a)

यश

b)

पाप

c)

नुसकान

12.

खालील पैकी सर्वनाम ओळखा

a)

ती

b)

पुजा

c)

सुख

d)

एक

13.

खालील पैकी क्रियापद ओळखा

a)

साक्षी

b)

तो

c)

पांच

d)

मि चालत होतो

14.

खालील पैकी नाम ओळखा

a)

मी

b)

माझ्या

c)

नाशिक

d)

तुम्ही

15.

खालील शब्दापासून सामाजिक शब्द तयार करा : प्रत्येक घरी

a)

घरा पासुन

b)

घरोघरी

c)

घरा घरा

d)

घरात